best marathi natak बेस्ट मराठी नाटक

best Marathi Natak on youtube-watch online free

मराठी नाटक(marathi natak)

मराठी नाटक(best marathi natak) हे खरं तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण मराठी रंगभूमी अर्थात नाटकांशिवाय (marathi natak) वर्णन करणे अशक्य! दोन शतकांपेक्षा देखील जास्त समृद्ध वारसा लाभलेली मराठी रंगभूमी पौराणिक, सांगीतिक, ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, विनोदी ते अगदी गंभीर आशयांनी, कथांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आजही तितकंच अधिराज्य गाजवत आहे. म्हणूनच खास नाटक वेड्या रसिक प्रेक्षकांसाठी यूट्यूबवरील विनामूल्य नाटकाचा संग्रह सादर करीत आहोत(best Marathi Natak on you tube-watch online free.) मराठी नाटक आशयपूर्ण कथांसह नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आले आहे. तुम्ही तरुण असा वा वृद्ध मराठी नाटक(best marathi natak) वयाच्या प्रत्येक टप्प्यात मनोरंजनासाठी नेहमीच खास कारण बनले आहे.

मराठी नाटकाने नेहमीच नवीन संकल्पना, प्रायोगिक विविधता आणि उत्कृष्ट कथा याद्वारे नाटक सादरीकरणामध्ये चढता बदल अनुभवला आहे. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय तसेच सामाजिक आणि सर्वात महत्वाचे सांस्कृतिक जडणघडणीचे प्रतिबिंब नाटकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या त्या काळातील कथा, लेखक, नाटककारांनी कार्य केले आहे. 

best marathi natak बेस्ट मराठी नाटक

श्यामची मम्मी मराठी नाटक(best marathi natak on youtube)

दिग्दर्शक/संगीत-पुरुषोत्तम बेर्डे,

लेखक-अशोक पाटोळे

निर्माता-दिलीप जाधव

कलाकार-निर्मिती सावंत, भूषण कडू, अजय जाधव, पूर्णिमा कडू, नरेंद्र जाधव, अनंत चव्हाण, पूर्णिमा अहिरे, सुशील इनामदार.

सध्याच्या शिक्षणपद्धतीवर आधारित हे नाटक असून विनोदी अंगाने जाणारं वास्तविकतेची जाणीव करून देणारं असं हे नाटक

 

ती फुलराणी मराठी नाटक 

दिग्दर्शक- वामन केंद्रे 

लेखक – पु ल देशपांडे

कलाकार- अविनाश नारकर, अमृता सुभाष, सुबोध प्रधान, रमेश रोडगे, प्राजक्ता दातार, अमोल बावडेकर, अंगद म्हसकर, अजित घोरपडे, विद्या कदम.

जॉ बर्नार्ड शॉ लिखित पिग्मॅलियन या नाटकाचा प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी अनुवादित केलेलं हे एक अप्रतिम नाटक म्हणजे ती फुलराणी. भक्ती बर्वे यांनी अजरामर केलेली मंजुळा, भक्ती बर्वेंनंतर प्रिया तेंडुलकर तसेच सुकन्या कुलकर्णी यांनी देखील मंजुळा साकारली. नंतरच्या संचात अमृता सुभाष हिने मंजुळा सादर केली.

श्रीमंत दामोदर पंत मराठी नाटक

लेखन/ दिग्दर्शन- केदार शिंदे

निर्माती- सौ ज्योती मोहन जोशी

कलाकार- भरत जाधव, राजीव सावंत, रागिनी सामंत, जयराज नाठार, क्रांती रेडकर, जयराज नायर, सुप्रिया पाध्ये, गणेश रेवडेकर, श्रीकांत, विजय चव्हाण.

श्रीमंत दामोदर पंत मराठी नाटक best marathi natak https://www.youtube.com/watch?v=fSEzJ7K5jsY

best marathi natak

शांतेच कार्ट चालू आहे मराठी नाटक

लेखक- श्रीनिवास बांगे

दिग्दर्शक- प्रकाश बुद्धीसागर

कलाकार- लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा, रुही बेर्डे, रवींद्र बेर्डे, प्रकाश बुद्धीसागर

कुसुम मनोहर लेले 

दिग्दर्शक- विनय आपटे

लेखक- अशोक समेळ

कलाकार- शुभांगी जोशी, बाळ कर्वे, मंदा देसाई, सुकन्या कुलकर्णी, गिरीश ओक, संजय मोने

एक डाव भटाचा 

दिग्दर्शक- सचिन गोस्वामी

कथा- सचिन मोटे 

कलाकार- वैभव मांगले, विशाखा सुभेदार, भूषण कडू, श्रद्धा केतकर

तुझे आहे तुजपाशी (best marathi natak)

लेखक-दिग्दर्शक- पु ल देशपांडे 

कलाकार- अविनाश खर्शीकर, जयंत सावरकर, रवी पटवर्धन, किशोरी अंबिये, स्मिता सरोदे, अशोक अवचट, बाळ गोस्वामी, मुक्ता पटवर्धन

मोरूची मावशी 

दिग्दर्शक- मंगेश कदम 

लेखक- आचार्य अत्रे 

कलाकार- विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, सुरेश टकले, विजय साळवी, वासंती निमकर, रोशनी मुरकर, चेतना गाडगीळ, शिल्पा पारकर, नारायण सरदार

चार दिवस प्रेमाचे 

दिग्दर्शक- वामन केंद्रे 

कथा- रत्नाकर मतकरी 

कलाकार- प्रशांत दामले, अरुण नलावडे, विणा जामकर, सविता प्रभुणे

श्री तशी सौ 

दिग्दर्शक- रवींद्र दिवेकर

लेखक-सुधीर कवडे 

कलाकार- डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, मोहन जोशी, सुनील बर्वे

डॉक्टर तुम्ही सुद्धा 

दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्णी 

लेखक- अभिजीत दळवी 

कलाकार- डॉ. गिरीश ओक, प्रतीक्षा लोणकर, समीर पाटील, संजय कुलकर्णी, आनंद अभ्यंकर, मोहन साटम, प्रतिमा जोशी, नेहा भोर, सुचिता देशमुख

संगीत शाकुंतल (best marathi natak)

संगीत नाटकाचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर

 

क्रेडिट नाट्य ब्रह्म, दीप्ती भोगले

एकदा पहावं करून 

दिग्दर्शक- विजय केंद्रे,

लेखक- रत्नाकर मतकरी 

कलाकार- सुधीर जोशी, मोहन जोशी, सुनील बर्वे, मंदा देसाई, अमिता खोपकर

सूर राहू दे

कथा- शं. ना. नवरे

 कलाकार- संजय मोने, शुभांगी गोखले, सुनील बर्वे

एका लग्नाची गोष्ट 

दिग्दर्शक- मंगेश कदम 

लेखक- श्रीरंग गोडबोले 

कलाकार- प्रशांत दामले, सुजाता जोशी, शाम पोंशे, नंदा देसाई, शेखर फडके सिद्धरूपा करमरकर

तो मी नव्हेच 

दिग्दर्शक- मो.ग.रांगणेकर 

लेखक- साहित्यसम्राट आचार्य अत्रे 

कलाकार- प्रभाकर पणशीकर, मोहिनी पणशीकर, नीलिमा दामले, श्रीकृष्ण दळवी, उषा पाटणकर, बापू सुरतकर

गेला माधव कुणीकडे 

दिग्दर्शक- राजीव शिंदे 

लेखक- वसंत सबनीस 

कलाकार- प्रशांत दामले, विनय येडेकर, विद्या साळवे, माधवी गोगटे, नीता पेंडसे, प्रज्ञा धारेश्वर, अनिल गवस

असा मी असामी नाटक 

दिग्दर्शक- विजय केंद्रे 

लेखक- पु ल देशपांडे 

कलाकार- मंगेश कदम, सतीश तारे, अमिता खोपकर, मैथिली वारंग, जयंत सावरकर, आशा साठे, संदीप पाठक

Best marathi natak list, Best marathi natak on youtube, best marathi natak watch online

तर हि होती मराठीतल्या सर्वोत्तम नाटकांची लिस्ट.
तुम्हाला माहित असलेल्या अजून नाटकांची नावे तुम्ही नक्की कळवू शकता.

आणखी वाचा – अमरसिंग चमकीला मूवी रिव्ह्यू  

मराठमोळी अष्टपैलू अभिनेत्री प्रिया बापट बद्दल आणखी वाचा –https://screenmunks.com/priya-bapat/

 

 

 

 

Leave a Comment